भरड धान्ये अन् त्याच्या मूल्यवर्धित उत्पादनांच्या निर्यातीला केंद्राचे प्रोत्साहन
भरड धान्ये तसेच त्यांच्या मूल्यवर्धित उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने कृती योजना तयार केली पोषक धान्यांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग...