महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे पुरस्कारासाठी पुस्तके पाठवण्याचे आवाहन
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे च्या वतीने दरवर्षी, मराठी राजभाषा दिनानिमित्त काही विशेष पुरस्कार दिले जातात. सन २०२३ च्या या विविध पुरस्कारांसाठी, २०२२ साली (१ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२) प्रकाशित झालेल्या...