प्रियकर मैत्रिणीच्या घरासमोर उभा होता तेवढ्यात घरातून मावशी बाहेर आल्या. मावशी - काय इथे का उभा आहेस ? मुलगा - असचं.. मावशी - मुला, हेच वय आहे. या वयात थोडे शिकले पाहीजे. करियरचा विचार केला पाहीजे. करिअर लवकर सेट करायला हवे. मुलगा - अहो, इथे तुमची मुलगी सेट होत नाहीये, मग करिअर कसलं सेट करू.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.