December 6, 2022
Home » बायकोचा हिऱ्यांचा हार
व्हायरल

बायकोचा हिऱ्यांचा हार

सकाळी-सकाळी बायको झोपेतून उठून नवऱ्याला म्हणते, अहो, ऐकलं का ?
नवरा – बोल तर आधी. काय झाले ते ?
बायको – रात्री मला एक सुंदर स्वप्न पडले होते. त्यामध्ये तुम्ही माझ्यासाठी सुंदर हिऱ्यांचा हार घेऊन आलेला आहात. 
नवरा – अरे वा, मग पुन्हा झोपी जा आणि तो घालून बघ.

Related posts

मुड फ्रेश करण्याची नवरा – बायको पद्धत

बाय वन, गेट वन फ्री !

दहीहंडी

Leave a Comment