September 27, 2023
Home » मैत्रिणीची वाट पाहणाऱ्याला तिची आई म्हणाली…
व्हायरल

मैत्रिणीची वाट पाहणाऱ्याला तिची आई म्हणाली…

प्रियकर मैत्रिणीच्या घरासमोर उभा होता तेवढ्यात घरातून मावशी बाहेर आल्या.

मावशी - काय इथे का उभा आहेस ?

मुलगा - असचं..

मावशी - मुला, हेच वय आहे. या वयात थोडे शिकले पाहीजे. करियरचा विचार केला पाहीजे. करिअर लवकर सेट करायला हवे.

मुलगा - अहो, इथे तुमची मुलगी सेट होत नाहीये, मग करिअर कसलं सेट करू.

Related posts

बावधन यात्रेतील बगाड…(व्हिडिओ)

आपटबार…

आंब्याच्या विविध जाती…

Leave a Comment