June 23, 2025
Fallen bird nests and rescued baby birds after illegal tree cutting at a Sangli petrol pump
Home » सांगलीतील वृक्षतोडीचा पक्षांना फटका…पक्षीप्रेमी धावले…
व्हिडिओ शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सांगलीतील वृक्षतोडीचा पक्षांना फटका…पक्षीप्रेमी धावले…

सांगली महानगर पालिका क्षेत्रातील ,पेट्रोल पंपावर विना परवाना वृक्ष तोड करण्याचे काम चालू असताना झाडावरील पक्षी, पिल्ले ,अंडी, घरटी खाली पडली असता. पक्षीप्रेमी, प्राणीप्रेमी यांनी जागेवर जाऊन पक्षी ताब्यात घेतले व पुढील उपचारासाठी वन विभागाच्या ताब्यात दिली.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading