February 5, 2025
Home » गार्डनिंग टिप्स

गार्डनिंग टिप्स

शेती पर्यावरण ग्रामीण विकास

प्रुनिंग झाडांसाठी आवश्यक आहे का ?…

झाडाचे कटींग करताना कोणती काळजी घ्यावी ? प्रुनिंग म्हणजे काय ते झाडासाठी गरजेचे आहे का ? प्रुनिंग कधी करावे ? या संदर्भातील माहिती जाणून घ्या...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

तुळशीची काळजी कशी घ्यायची ?

तुळशीची काळजी कशी घ्यायची ? याबद्दल जाणून घ्या स्मिता पाटील यांच्याकडून…...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

गुलाबाच्या झाडाची काळजी कशी घ्यायची ?

गुलाबाच्या झाडाची काळजी कशी घ्यायची ? त्याला खते कोणती घालायची ? याबद्दल जाणून घ्या स्मिता पाटील यांच्याकडून…...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पारिजातकाला भरपुर फुले येण्यासाठी काय कराल ?

पारिजातकची काळजी कशी घ्याल ? भरपुर फुले येण्यासाठी काय कराल ? जाणून घ्या गार्डनिंग टिप्स स्मिता पाटील यांच्याकडून…...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

वनस्पतीमधील लोह कमतरतेबाबत…

वनस्पतीमधील लोह कमतरता कशी ओळखायची ? ही कमतरता दूर करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायच्या ? याबाबत जाणून घ्या गार्डन टीप्स स्मिता पाटील यांच्याकडून…...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

जास्वंदीच्या फुलझाडासंदर्भात समस्या आहेत, तर मग जाणून घ्या टिप्स..

जास्वंदीच्या झाडाला कळ्या लागत नाहीत ? कळ्या लागल्या तर त्या गळूण पडतात ? पाने पिवळू पडून गळतात ? मिलीबगचा प्रादुर्भाव झालाय ? यासह जास्वदीच्या संदर्भात...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

जेड प्लांटची लागवड…

जेड प्लांटची काळजी कशी घ्याल ? हे इनडोअर प्लॅन्ट आहे का ? पॅाटींग मिक्स कोणते वापराल ? कोणती खते वापरायची ? पाणी किती वापरायचे ?...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

खाऊच्या पानांच्या वेलीची काळजी…

खाऊची पाने ही औषधी वनस्पती आहे. खाऊच्या पानांची लागवड कशी करायची ? वेल कसे वाढवायचे ? यासाठी कोणती काळजी घ्यायची ? खाऊची पाने कोणत्या मातीमध्ये...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सुंगधी हिरव्यागार पुदीन्यासाठी टीप्स…

पुदीना सुगंधी व हिरवागार कसा तयार करायचा ? यासाठी कोणते उपाय योजायचे ? पाणी कसे व किती द्यायचे ? पुदीनाला कोणती खते घालायची ? यावर...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

गोकर्णची लागवड…

गोकर्ण या फुलझाडाची लागवड कशी करायची ? या वेली वर्गीय वनस्पतीची काळजी कशी घ्यायची ? फुलांपासून मिळणाऱ्या शेंगापासून याची लागवड कधी करायची ? गोकर्णला खते...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!