पुणे येथील भारतीय विद्या भवन सुरू करणार मराठी माध्यमाची शाळा !
येत्या जून पासून अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त, नवीन शैक्षणिक धोरणानुसार आदर्श स्वरूपाची मराठी माध्यमाची शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या...