उसाच्या रसातील साखरेचे अचुक अन् जलद प्रमाण मोजण्याचे तंत्रज्ञान समीर संशोधन संस्थेकडून हस्तांतरित
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या समीर (SAMEER) या संशोधन आणि विकास संस्थेने साखरेचे प्रमाण मोजण्याचे तंत्रज्ञान दोन खासगी संस्थांना केले हस्तांतरित सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह...