शैक्षणिक वा सामाजिक प्रवासात अडचणी आल्या तरी आत्मविश्वासाने सामोरे जावा – डॉ. ज्योती जाधव
डॉ. ज्योती जाधव यांना पद्मजा पवार प्रेरणा पुरस्कार प्रदान आपल्या शैक्षणिक वा सामाजिक प्रवासात कितीही अडचणी आल्या तरी त्याला आत्मविश्वासाने तोंड द्या. मला कोल्हापूरमध्येच राहून...