हरित हायड्रोजनच्या कार्यक्षम निर्मितीसाठी बंगळूरुच्या शास्त्रज्ञांनी विकसित केला मिश्रधातू आधारित उत्प्रेरक
नवी दिल्ली – पाण्याच्या विद्युत अपघटनाच्या माध्यमातून हायड्रोजनचे अधिक कार्यक्षम पद्धतीने उत्पादन करण्यासाठी मिश्रधातू आधारित एक उत्प्रेरक विकसित करण्यात आला आहे. यामुळे स्वच्छ ऊर्जा उत्पादनासाठी...