August 12, 2025
Home » jnaneshwar

jnaneshwar

विश्वाचे आर्त

जो दृढ अभ्यास करतो, तोच ब्रह्मात एकरूप होतो

इये अभ्यासीं जे दृढ होती । ते भरवसेनि ब्रह्मत्वा येती ।हें सांगतियाचि रीती । कळलें मज ।। ३३० ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ –...
विश्वाचे आर्त

संपूर्ण विश्व ब्रह्मरूप

परब्रह्माचेनि रसें । देहाकृतीचिये मुसे ।वोतींव जाहले तैसे । दिसती आंगें ।। ३२७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – देहाकृतीच्या मुशीत परब्रह्मरस ओतून तयार...
विश्वाचे आर्त

भक्तांच्या अंतःकरणातून उद्भवलेले सगुण ब्रह्म.

ते हे चतुर्भुज कोंभेली । जयाची शोभा रूपा आली ।देखोनि नास्तिकीं नोकिलीं । भक्तवृंदे ।। ३२४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – नास्तिकांनी भक्तांचे...
विश्वाचे आर्त

चैतन्यपूर्ण सौंदर्यात सत्याचा अनुभव

जें उन्मनियेचें लावण्य । जें तुर्येचें तारुण्य ।अनादि जें अगण्य । परमतत्त्व ।। ३२० ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – जे परमात्मतत्त्व मनरहित अवस्थेचे...
विश्वाचे आर्त

दैवयोगाने साधलेले आत्मानुभव

जैं कहीं दैवें । अनुभविलें फावे ।तैं आपणचि हें ठाकावें । होऊनियां ।। ३१७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – जेंव्हा कधी तरी दैवयोगाने...
विश्वाचे आर्त

आत्मसाक्षात्काराचे विलीनपर्व

तेवीं पिंडाचेनि मिषें । पदीं पद प्रवेशे ।तें एकत्व होय तैसें । पंडुकुमरा ।। २०८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – हे अर्जुना, त्याप्रमाणें...
विश्वाचे आर्त

जिथे ना श्वास, ना विचार, ना इच्छा — केवळ ब्रह्मरूपाची समरसता

तंव महाभूतांची जवनिक फिटे । मग दोहींसि होय झटें ।तेथ गगनासकट आटे । समरसीं तिये ।। ३०६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – तेंव्हा...
विश्वाचे आर्त

शब्दातीत मौनच उघडते अंतिम सत्याचे दार

ते ओंकाराचिये पाठी । पाय देत उठाउठी ।पश्यंतीचिये पाउटी । मागां घाली ।। ३०३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – ती ओंकाराच्या पाठीवर तत्काळ...
विश्वाचे आर्त

ध्यान म्हणजे चित्तशुद्धीची कला अन् आत्मप्राप्तीचा अद्वितीय मार्ग

इडा पिंगळा एकवटती । गांठी तिन्ही सुटती ।साही पदर फुटती । चक्रांचे हे ।। २४४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – इडा व पिंगळा...
विश्वाचे आर्त

आत्मज्ञानाचा झरा वाहतो कोणत्याही कृत्रिमतेशिवाय

पाउला पाउला उदकें । परि वर्षाकाळींही चोखें ।निर्झरें कां विशेखें । सुलभे जेथ ।। १७४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – ज्या ठिकाणी पावलों...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!