बेकायदा पेमेंट गेटवेज् विरोधात शासनाने जारी केला खबरदारीचा इशारा
कोणताही सायबरगुन्हा लोकांनी तातडीने हेल्पलाईन क्रमांक 1930 किंवा www.cybercrime.gov.in वर नोंदवावा आणि माहिती मिळवण्यासाठी समाज माध्यमांवरील ‘सायबरदोस्त’ वाहिन्या/खात्यांना ‘फॉलो’ करावे, अशी सूचना केली आहे. गृह मंत्रालयाच्या भारतीय सायबर गुन्हे समन्वय...