Home » Phulbaja
Tag : Phulbaja
सहिंस्नू….
सहिंस्नू…. राजकारणात आम्ही सोडूनइतर सगळे बेमान आहेत |खादीच्या अजंठ्यावरबाकी सर्व समान आहेत || राजन कोनवडेकर...
द्वेषाची कावीळ…
राजन कोनवडेकर यांचा राजकीय फुलबाज्या… द्वेषाची कावीळ अहंकारी ममत्वाचीबंगाली बडबड बाष्कळ आहे । भाजप मुक्त भारत नारा ऐक्याशिवाय निष्फळ आहे ।। राजन कोनवडेकर...
पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर फुलबाज्या
उदार सेवा संकल्प समर्पण म्हणेभाजपचा आधार |हुकूमशाहीच्या अघोरी सत्तेतजनता झाली नादार || राजन कोनवडेकर...
आम्ही सारे प्रविण…
आम्ही सारे प्रविण.... आला कुठून गेला कुठे मतदारांना नवीन आहे | खुर्चीसाठी पक्ष बदलण्यात खरचं गडी प्रविन आहे || संदर्भ…भाजप विरुद्ध जाणाऱ्या ना ईडी अटळ--...
फुलबाज्या…
निर्लज्य... निर्लज्यपणे पुढारी कुठेही खुशीत गाजरे खातात । साथीत माणसे मरतानाही स्वतःचे वाढदिवस साजरे करतात ।। राजन कोनवडेकर राजनिती... नातेवाईकांच्या शिरपेचात सत्तापदाचे तुरे खोवतात ।...