शिवाजी विद्यापीठाच्या प्राणी शास्त्र विभागाने केली आहे मोत्यांची शेती
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाने २८ फेब्रुवारी २०२४ रोजी गोड्या पाण्यातील मोत्यांच्या शेतीचा प्रयोग हाती घेतला. हा मोती पिकविण्याचा प्रयोग अपेक्षेपलिकडे यशस्वी झाला असून एका वर्षात मोती...