डाॅ प्रतिमा इंगोले यांना गांधी फाऊंडेशनचा उत्कृष्ट कादंबरीकार पुरस्कार
डाॅ.प्रतिमा इंगोले ह्यांना एकशेदहावा पुरस्कार जाहीर डाॅ. प्रतिमा इंगोले ह्यांना नागपूर येथील डाॅ. गिरीश गांधी फाऊंडेशनचा उत्कृष्ट कादंबरीकार पुरस्कार जाहीर झाला आहे. पंचवीस हजार रुपये...