अरबी समुद्रात महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टी समोर, समुद्र सपाटीच्या पातळीत तयार झालेला हवेच्या कमी दाबाचा दक्षिणोत्तर आस आणि त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर पश्चिमेंकडून पूर्वेकडे मान्सूनी वारे...
मान्सूनची बंगाल शाखाही पूर्व भारतात पुढे झेपावणार आहे. तर मान्सूनची अरबी समुद्रीय शाखा सह्याद्रीवर चढाई करून, सह्याद्रीच्या पूर्वेकडील वर्षाच्छायेच्या प्रदेशात प्रवेश करण्याची शक्यता जाणवते. त्यामुळे...
शिअर झोन मान्सून सीमा रेषेच्या दक्षिणेकडे म्हणजे निलंगा तुळजापूर, माढा , फलटण, वाई, श्रीवर्धन दरम्यान आहे. तर मान्सून डहाणू, नाशिक, छ. सं. नगर, पूर्व- पश्चिम...
१- मान्सून कुठपर्यन्त पोहोचला. मान्सून महाराष्ट्रातील हर्णाई, बारामती व तेलंगणातील निझामबाद पर्यन्त पोहोचला असुन मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण कायम आहे. २-मुंबईतील पाऊस कसा असेल? दक्षिण कोकण...
मान्सून बं. उपसागरीय शाखा गेल्या पाच दिवसापासून जाग्यावरच खिळलेली दिसत आहे. त्यामुळे दिवसागणिक आतापर्यंतची मान्सूनची प्रगती व त्यामागे झालेला पाऊस ही कामगिरी काळजीपूर्वक जोखली जात...
पावसाची तीव्रता पाहता मुंबईसह संपूर्ण कोकण, खान्देश नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अश्या १७ जिल्ह्यात ७ जून पासून मध्यम तर ९ जूनपासून जोरदार...
‘रेमल ‘ चक्रीवादळाच्या अवशेषाच्या परिणामा मुळे वातावरणीय घडामोडीतून, जरी मान्सून सरासरी तारखेच्या दोन दिवस अगोदर देशाच्या प्रवेशद्वाराजवळ म्हणजे केरळाच्या टोकावर ३० मे रोजी पोहोचला. माणिकराव...
‘ मान्सून केरळात आदळला ‘ मान्सूनचे केरळातील आगमनानंतर मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रातील खान्देश, विदर्भ, मराठवाड्यासहित उर्वरित महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यात, शनिवारी ( दि. १ जून) ते...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406