September 16, 2024
tichabhar potasatee poem by Vasudev Khopade
Home » टिचभर पोटासाठी
कविता

टिचभर पोटासाठी

टिचभर पोटासाठी

टिचभर पोटासाठी
काय काय करतात
भविष्याच्या आशेवर
जितेपनी मरतात !!

टिचभर पोटासाठी
खोटंनाट बोलतात
देवाच्या नावानं कुणी
भक्तांस फसवतात !!

टिचभर पोटासाठी
हे काय काय खातात
पैसा, जमीन बंगला
सारं काही पचोतात !!

टिचभर पोटासाठी
हे हप्ता पण खातात
हरामी कमाईतून
हाय फाय राह्यतात !!

टिचभर पोटासाठी
भ्रष्टाचार करतात
नेता,अधिकारी, दलाल
ह्या देशाले लुटतात !!

टिचभर पोटामंदी
सारचं काही लपते
कुणी खातोय तुपाशी
कुणी उपाशी झोपते !!

टिचभर पोटासाठी
एक भाकर लागते
तरीपण हा माणूस
असा कसा हो वागते ???

✍️वासुदेव महादेवराव खोपडे,
सहा पोलीस उपनिरीक्षक(सेनि)
अकोला 9923488556


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

प्रभुंच्या ठायी चित्त ठेवून करावीत सकळ कर्मे 

अश्वमेध ग्रंथालयाचे अक्षर गौरव साहित्य पुरस्कार जाहीर

व्हियतनाममध्ये अमेरिकेचा पराभव …काय आहे कारण ?

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading