July 2, 2025

व्हायरल

व्हायरल

चित्रा (तला) वाघ…

राजन कोनवडेकर यांचा राजकिय फुलबाज्या… सत्तांदळे… राम नारायण कोकणामध्येकदम कदम वाढवित भांडण |पक्ष बदलत फिरत असतात स्वाभिमानाचे करुन मुंडण || राजन कोनवडेकर चित्रा (तला) वाघ…...
व्हायरल

लबाड लांडगं…

राजन कोनवडेकर यांचा फुलबाज्या… लोका सांगे… हिस्रस्वापदांना म्हणतातजरा वागा सरळ |सापा परास विषारीनेतेच ओकतात गरळ || राजन कोनवडेकर ढोंग… व्यासपीठावरुन एकमेकांचीउणी दूणी काढत असतात |मारेकरीच...
व्हायरल

राजकिय फुलबाज्या…

राजन कोनवडेकर यांचा राजकिय फुलबाज्या निवांत ( हर्षवर्धन पाटलांचे वक्तव्य ) घरजावई झाल्या पासनं माझा हात तुपात आहे | ईडी नाही चौकशी नाही कारण ‘...
व्हायरल

आपटबार…

गेल्या काही महिन्यात राजकारणात अनेक आपटबार फुटत आहेत. त्यातच अनेक उलाथपालथी होत आहेत. याचा परिणाम सर्वसामान्यावर तर होतोच मग त्यामुळे अशा राजकारणाला ताळ्यावर आणण्यासाठी राजन...
व्हायरल

उन्नीस बीस मधला फरक

उन्नीस बीस मधला फरक 19 – ठेव तो मोबाईल…आणि बस अभ्यासाला.(2019)20 – घे तो मोबाईल…आणि बस अभ्यासाला.(2020)🤔😅...
व्हायरल

पुणेरी विनोद…

पुण्यात एक नवीन चायनीज रेस्टॉरंट उघडले.Lim Yan Cheआत गेल्यावर कळलतेलिमयांचे आहे. 😂 😂...
व्हायरल

नवरा-बायको विनोद…

नवरा - तुला माहेरी पाठविले तरी तु तिथून माझ्याशी का भांडण करत आहेत ? बायको - वर्क फ्राॅम होम...! पती – काल तू मला झोपेत...
व्हायरल

आम्ही सारे प्रविण…

आम्ही सारे प्रविण.... आला कुठून गेला कुठे मतदारांना नवीन आहे | खुर्चीसाठी पक्ष बदलण्यात खरचं गडी प्रविन आहे || संदर्भ…भाजप विरुद्ध जाणाऱ्या ना ईडी अटळ--...
व्हायरल

पदनिष्ठ…

पदनिष्ठ आपण तेवढे एकनिष्ठ नसलेली निष्ठा दावतात । संधी मिळताच पक्ष बदलून पदाकडे धावतात ।। राजन कोनवडेकर...
व्हायरल

फुलबाज्या…

निर्लज्य... निर्लज्यपणे पुढारी कुठेही खुशीत गाजरे खातात । साथीत माणसे मरतानाही स्वतःचे वाढदिवस साजरे करतात ।। राजन कोनवडेकर राजनिती... नातेवाईकांच्या शिरपेचात सत्तापदाचे तुरे खोवतात ।...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!