उन्हाळा आला की सब्जा बी हमखास खाल्ले पाहिजेत. अंगातील उष्णता कमी करण्यास ते मदत करतात. यात ओमेगा 3 फॅटी ऍसिड आहे जे हृदयाचे आरोग्य चांगले ठेवते. अंगातील सूज कमी करते. हार्मोन्सचे संतुलन राखते. यात कॅल्शियम, मॅग्नेशियम , लोह विपुल प्रमाणात आहे. हाडे बळकट होतात. रक्तवृद्धी होते. तुमची स्किन चमकदार बनते. केस वाढतात. सब्जा बी एवढ्याशा असल्या तरी खूप पोषणमूल्ये त्यात आहेत. रक्तातील साखर नियंत्रित करायला मदत करतात. वेट लॉस मध्ये उपयोगी आहेत. पाण्यात, सरबतात, सॅलड मध्ये घालून तुम्ही सब्जा खावू शकता.
डॉ.प्रिया दंडगे
स्नेह क्लिनिक
ताराबाई पार्क, सासने ग्राउंड जवळ
कोल्हापूर
9623895866
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
1 comment
Excellent and very useful information for summer season.