कवी अजय कांडर यांच्या काव्यसंग्रहावरील ‘ओल अनमोल आवानओल’ समीक्षा ग्रंथ प्रकाशित
कणकवली – कवी अजय कांडर यांच्या शब्दालय प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या बहुचर्चित ‘आवानओल ‘ काव्यसंग्रहावरील ‘ओल अनमोल आवानओल ‘ हा समीक्षा ग्रंथ अक्षयवाड:मय प्रकाशन पुणेतर्फे प्रकाशित...