October 25, 2025
Home » शिवाजी विद्यापीठ

शिवाजी विद्यापीठ

शेती पर्यावरण ग्रामीण विकास संशोधन आणि तंत्रज्ञान

धरणफुटीचा धोका ओळखून सतर्कतेचा इशारा देणाऱ्या यंत्रणेला जर्मन पेटंट मंजूर

शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांचे अभिनव संशोधन कोल्हापूर : सध्या भारतात अनेक धरणांची बांधकाम पूर्ण होऊन शंभरी गाठलेली आहे. काही धरणांची स्थिती ही बिकट आहे. काही धरणांना...
काय चाललयं अवतीभवती स्पर्धा परीक्षा, शिक्षण

शिलालेखात भाषेची विविध रूपे: डॉ. नीलेश शेळके

कोल्हापूर: शिलालेख हा भाषेच्या प्रवासाचे दाखले देणारे ऐतिहासिक आणि विश्वासार्ह वारसदार असून या शिलालेखांमध्ये भाषेची विविध रूपे सापडतात, असे प्रतिपादन शिलालेख अभ्यासक डॉ. नीलेश शेळके यांनी केले. शिवाजी...
काय चाललयं अवतीभवती

कोल्हापुरातील आकाशात अद्भुत खग्रास चंद्रग्रहण ! वैज्ञानिक दृष्ट्या एक विलक्षण घटना

कोल्हापूर – आगामी ७ व ८ सप्टेंबर रविवारी मध्यरात्री कोल्हापूरवरून एक दुर्मिळ आणि भव्य खग्रास चंद्रग्रहण (Total Lunar Eclipse) निरीक्षणासाठी येणार आहे. संपूर्ण चंद्र पृथ्वीच्या...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सहकारी ज्ञानव्यवस्थापनाद्वारे पर्यावरण संरक्षण होणे आवश्यक: माधव गाडगीळ

कोल्हापूर: सहकारी ज्ञान व्यवस्थापनाद्वारे पर्यावरणाचे संरक्षण होणे आवश्यक आहे. त्यासाठी सार्वत्रिक प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जेष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी केले....
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

शिवाजी विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती संचालक डॉ. प्रकाश कांबळे यांनी दिली आहे. शिवाजी विद्यापीठ स्पर्धा...
संशोधन आणि तंत्रज्ञान

शिवरायांच्या स्वराज्यात बहुविध भाषेच्या धोरणाचा पुरस्कार

भाषा सुधारणा चळवळ शिवराय आणि मावळ्यांनी ज्या सफाईने तलवार चालविली त्याबरोबरच त्यांनी भाषेचा विकास घडवून आणला. त्यांच्यामुळे मराठी भाषेचे नवे युग सुरू झाले. मराठी भाषेच्या...
संशोधन आणि तंत्रज्ञान

दिशादर्शक अर्थात चुंबकसूची !

चुंबकसूचीचा इतिहासही रंजक आहे. या चुंबकसूचीचा वापर सुरुवातीला भविष्य सांगण्यासाठी करण्यात येत असे. नैसर्गिक चुंबकाला माशाचा आकार दिल्यानंतर जाड भाग दक्षिण दिशा दर्शवत असे. दक्षिणेला...
काय चाललयं अवतीभवती

शब्दांगण साहित्य पुरस्कार जाहीर

कोल्हापूर – येथील श्री गजानन महाराज प्रतिष्ठान आयोजित राऊत परिवार पुरस्कृत शब्दांगण ‘साहित्य पुरस्कार जाहीर झाले आहे. या पुरस्कारांचे वितरण शुक्रवारी ( १५ ऑगस्ट, २०२५...
संशोधन आणि तंत्रज्ञान

रेफ्रिजरेटरचा इतिहास !

कडक उन्हाळा. वैशाख वणवा पेटलेला. अशात उन्हातून आले की, थंड पाणी प्यावेसे वाटतेच. असे कोणी आले की, रेफ्रिजरेटर उघडून थंड पाणी दिले जाते. उन्हाळा सुसह्य...
संशोधन आणि तंत्रज्ञान

शोध प्रतिजैविकाचा !

शोध प्रतिजैविकाचा !रूग्णाच्या लक्षणावरून आणि तिव्रतेवरून प्रतिजैविक द्यावयाचे किंवा नाही हे निश्चित करण्यास अनेक वर्षाचा कालावधी जावा लागला. मात्र पूर्वीच्या अघोरी पद्धतीने रक्त शरीराबाहेर न...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!