सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने वकिलांना सुरक्षा अन् स्वातंत्र्य
सर्वोच्च न्यायालयाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे वकिलांना कायद्याच्या कक्षेबाहेर ठेवल्याने देशातील १३ लाख वकिलीना न्याय मिळाला आहे .वकिलांच्या पेशाची तुलना इतर कोणत्याही कामाशी होवू शकत नाही...