बाया पाण्याशीच बोलतात कवितेने इतिहास निर्माण केला – डॉ. रणधीर शिंदेअजय कांडर लिखित कवितेचा इचलकरंजीत रौप्यमहोत्सवी सोहळाडॉ. रणधीर शिंदे, प्रा. रफिक सुरज, प्रा. एकनाथ पाटील,...
२८ रोजी इचलकरंजी येथे संस्कृती प्रतिष्ठानतर्फे आयोजनडॉ. रणधीर शिंदे, डॉ. रफिक सुरज, प्रा. एकनाथ पाटील, प्रा. संजीवनी पाटील आदी अभ्यासकांचा सहभाग कोल्हापूर – मराठीतील नामवंत...
इस्लामपूर – सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कला आणि वाणिज्य विद्याशाखांच्या प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात येथील कवी एकनाथ पाटील यांच्या कवितेचा समावेश करण्यात आला...
बाबासाहेबांचे केवळ चरित्र सांगणे, हे या संग्रहाच्या लेखनामागचे प्रयोजन नाही. त्यांच्या कार्याचे वेगळेपण कथन करणे, त्यांच्या कार्यामागे असलेल्या प्रेरणांचे व तत्त्वज्ञानाचे स्वरूप समजून सांगणे आणि...
झंझावात वडाच्या झाडासारखे खोल खोल तितकेच सभोवार खूप विशाल पसरलेली तुम्ही कुणीही यावे आणि हक्काने निर्धास्त तुमच्या सावलीत विसावावे आता तेजस्वी, प्रखर, निर्मळ आणि शुभ्रधवल...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406