श्रावणात फुलतो साडवलीच्या माळावर दीपकाडीचा शुभ्र सडा !
संगमेश्वर देवरुख मार्गावर साडवली येथे माळरानावर सध्या सर्वत्र दीपकाडीच्या पांढऱ्या फुलांची दुलई पसरल्याचे मनमोहक दृश्य पहायला मिळत आहे. दीपकाडीचा समावेश संकटग्रस्त प्रजातीमध्ये करण्यात आला आहे....