निर्लज्य... निर्लज्यपणे पुढारी कुठेही खुशीत गाजरे खातात । साथीत माणसे मरतानाही स्वतःचे वाढदिवस साजरे करतात ।। राजन कोनवडेकर
राजनिती... नातेवाईकांच्या शिरपेचात सत्तापदाचे तुरे खोवतात । हेलियम पाजून कार्यकर्त्यांना नेते हवेत तरंगत ठेवतात ।। राजन कोनवडेकर
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.