१९९१ मध्ये जेमतेम दहा ते बारा खाकरे विकण्याचा व्यवसाय त्यांनी सुरु केला.आज दररोज ३० ते ४० किलोचे खाखरे विकण्यापर्यंत त्यांनी वाढवला आहे. विशेष म्हणजे एमआयडीसीमध्ये आज त्यांचे स्वतंत्र युनिट आहे. असे खाकऱ्याचे विविध प्रकार करणाऱ्या अनिताबेन शहा यांच्याशी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने बातचित केली आहे स्मिता पाटील यांनी…

Home » महिला दिन विशेष : अनिताबेन यांचा खाखरा…
previous post