नोकरी करताना महिलांना अनेक अडचणी येतात. पण त्या अडचणीवर मात करत त्या करिअर घडवतात. आरोग्याच्याही अडचणी असतात. अशात न डगमगता त्या उभ्या राहतात. पुन्हा फिनिक्स भरारी घेतात. महिला दिनाच्या निमित्ताने असेच आपले करिअर घडवणाऱ्या श्रीलेखा गिरीष साटम यांच्याशी स्मिता पाटील यांनी केलेली बातचित…
मौनी महाराज शिवाजी महाराज यांचे गुरु…वेबसाईट पाहाण्यासाठी लिंकवर क्लिक करा
https://www.freewebs.com/mounimaharaj/