महिलांनी आरोग्याची काळजी कशी घ्यायला हवी ? प्रसुतीनंतर स्त्रियांनी कोणती काळजी घ्यायला हवी ? महिलांमध्ये कॅन्सरच प्रमाण वाढत चालले आहे. यासाठी कोणती काळजी घ्यावी ? कोणत्या तपासण्या कराव्यात आणि त्या कधी केल्या पाहिजेत ? मेनोपाॅज म्हणजे काय ? त्याला कसे सामोरे जावे ? समज आणि गैरसमज.अशा अनेक स्त्रियांशी निगडीत प्रश्नांवर महिला दिनाच्या निमित्ताने डाॅ. भारती अभ्यंकर यांच्याशी स्मिता पाटील यांनी केलेली बातचीत…
मौनी महाराज शिवाजी महाराज यांचे गुरु…वेबसाईट पाहाण्यासाठी लिंकवर क्लिक करा https://www.freewebs.com/mounimaharaj/
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.