वेगवेगळ्या दशकात होऊन गेलेल्या या महान स्त्रिया आणि त्यांनी केलेल्या कार्याची पूजा आम्ही मांडली. त्या प्रत्येक स्त्रियांनी त्यांच्या आयुष्यात आलेल्या संकट रुपी महिषासुराचा संहार करत ध्येयपूर्तीचा विजय मिळवला.. त्यांच्यातल्या याच ऊर्जेचा सन्मान करत आपल्यातल्याही अहंकाराचा, नकारात्मकतेचा संहार करून स्त्रीसमानतेचा स्त्रीशक्ती,स्त्रीभक्तीचा आदर फक्तं नवरात्री पुरता न ठेवता कायम तिचा जागर करूयात……. उदे ग आंबे ऊदे 🙏🙏🙏🙏
सौजन्य – सुदेश सावगावकर, गीता खुळे
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.