व्हायरल
द्वेषाची कावीळ…
राजन कोनवडेकर यांचा राजकीय फुलबाज्या… द्वेषाची कावीळ अहंकारी ममत्वाचीबंगाली बडबड बाष्कळ आहे । भाजप मुक्त भारत नारा ऐक्याशिवाय निष्फळ आहे ।। राजन कोनवडेकर...
पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर फुलबाज्या
उदार सेवा संकल्प समर्पण म्हणेभाजपचा आधार |हुकूमशाहीच्या अघोरी सत्तेतजनता झाली नादार || राजन कोनवडेकर...
शासकीय गोंधळ…
राजन कोनवडेकर यांचा राजकिय फुलबाज्या शासकीय गोंधळ… मागील पानावरून पुढे चालूप्रशासनाचा कारभार भोंगळ |आरोग्य खात्यातील भरती परीक्षेतपूर्वीसारखाच पुन्हा गोंधळ || राजन कोनवडेकर...
राजकिय फुलबाज्या
राजन कोनवडेकर यांचा राजकिय फुलबाज्या (संदर्भ..रयत अध्यक्ष पवारा विषयी उदयनराजेंचे वक्तव्य…) पोटदुखी रयतबद्दल कोरडी कळकळ साताऱ्यात पिकू लागली | अजिंक्यताऱ्याच्या मनात आताशा बारामती खूपू लागली...