कंगना रानावत हीच्या वादग्रस्त विधानावर फुलबाज्या
माजोरी
स्वातंत्र्याचा अपमान करुन
राजन कोनवडेकर
निर्लज्यपणे वागत आहे |
पद्म मिळवून कंगनाबाई
दिल्या भिकेला जागत आहे ||
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.