शिक्षक, समाज आणि व्यवस्थेला अंतर्मुख करणारी चिकित्सा : ‘शोध काटेमुंढरीचा’
शिक्षणातून शिक्षण’ हरवत चाललेल्या या काळात भरकटलेल्या या शैक्षणिक जगताला दिशा देण्याचे काम ‘शोध काटेमुंढरीचा’ पुस्तक करते. शिक्षकांतील ‘शिक्षक’ जागविण्याचे काम करत त्याला नवी उर्जितावस्था...