कातळशिल्पांची अभ्यासपूर्ण माहिती असलेले पुस्तक
मराठी भाषेतील अशाप्रकारचे जिल्हास्तरीय कातळशिल्पांचा अभ्यासपूर्ण माहिती असलेले हे पहिलेच पुस्तक असून पुस्तकाच्या एकंदरीत मांडणीतून सिंधुदुर्गातील कातळशिल्पांचा उलगडत जाणारा प्रवास व त्यांचे महत्त्व लक्षात येते....