राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांत कोल्हापूरच्या ‘गाभ’ला तीन नामांकने
कोल्हापूर: येथील निर्माते मंगेश गोटुरे यांच्या ‘गाभ’ या चित्रपटाला साठाव्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटासह तीन विभागांत नामांकने मिळाली आहेत. महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री...