मित्र - अरे किती वेळ फोन करतोय. फोन का नाही उचलत आहेस? मी (हलक्या आवाजात) - लेक्चरमध्ये आहे. मित्र - कुठे आहे लेक्चर? विषय काय आहे? मी - घरी आहे. मीच विषय आहे 😂😄.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.