December 1, 2022
Aamalki Ekadashi Vittal Rukhmini Puja in Pandharpur Temple
Home » आमलकी एकादशी निमित्त विठ्ठल – रुक्मिणी पुजा
काय चाललयं अवतीभवती फोटो फिचर

आमलकी एकादशी निमित्त विठ्ठल – रुक्मिणी पुजा

पंढरपूर येथील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आज आमलकी एकादशी निमित्त श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात तसेच मंदिरात मोगरा व शेवंतीच्या फुलांची सुंदर व मनमोहक आरास करण्यात आली. त्याची ही छायाचित्रे

Related posts

स्वदेशी बनावटीची पहिली हायड्रोजन फ्युएल सेल बस

दमसाचे ग्रंथ पुरस्कार जाहीर

गावागावातून निघते पंढरपूर वारी…

Leave a Comment