शाहू महाराजांनी सत्तेची सुत्रे हाती घेतल्यानंतर आपल्या संस्थानाच्या प्रगतीसाठी वेगवेगळ्या अंगाने प्रयत्न सुरु केले. शेती, व्यापारासह कला या सर्व गोष्टींकडे त्यांनी लक्ष दिले. ५७१ संस्थानिक देशात होते. पण प्रजेची काळजी करणारा राजा अशी राजर्षी शाहू त्यांची ओळख निर्माण झाली.
आनंद मेणसे

Home » सर्वांसाठी शिक्षण यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करणारा राजा राजर्षी शाहूः मेणसे
previous post