इंद्रिये ताब्यात ठेवण्यासाठी त्यावर योग्यप्रकारे व्यक्त होणे गरजेचे आहे. तरच ती ताब्यात राहातात. म्हणजेच मनाने त्या इंद्रियांना जाणणे गरजेचे आहे. अन् त्यावर व्यक्त होणेही गरजेचे...
साधनेत मन रमण्यासाठी कर्मावर लक्ष्य केंद्रीत करायला हवे. सोहमचा जप तर नित्य सुरूच असतो. साधना ही होतच असते. फक्त मन मात्र सोहममध्ये गुंतलेले नसल्याने आपली...
भौतिक विकास झाला म्हणजे आपण सुखी होतोच असे नाही. सुख हे मनातून यावं लागतं. त्यासाठी बाह्य गोष्टींचे ऐश्वर्य उपयोगी नाही. बाह्य गोष्टीतून क्षणिक आनंद निश्चितच...
जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर भय हे येतच राहाते. पण या भयाला नष्ट करणारी बुद्धी योग्यवेळी हृदयात प्रकट झाल्यास जीवनातील सर्व अडचणी दूर होऊ शकतात. बऱ्याचदा आपली...
एखादा ऐतिहासिक चित्रपट पाहिल्यानंतर आपल्या अंगावर रोमांच उभे राहाते. अंगात एक स्फुर्ती चढते. शरीर अन् मनामध्ये एक प्रेरणादायी उर्जा निर्माण होते. नैराश्य दुर जाऊन मनात...
मानव धर्माच्या रक्षणासाठी हे युद्ध आहे. सध्या हे युद्ध अनेक पातळ्यावर सुरू आहे. दुरदृष्टीचा विचार करून मानवाच्या रक्षणासाठी हे युद्ध लढायचे आहे. मग हे युद्ध...
कौरव पांडवांच्या युद्धात कौरवांचा पराभव होतो. सर्व कौरव मारले जातात. धृतराष्ट्राचे पुत्र मारले जातात. दुर्योधनाचा वध भीम करतो. युद्ध समाप्तीनंतर धृतराष्ट्र पांडवांना भेटायला येतो. अर्थात...
शत्रूला कधी पाठ दाखवून पळून जायचे नसते. तसे केल्यास तो आपला पाठलाग करतो, अन् आपणाला गाठून संपवतो. यासाठीच परिस्थितीशी सामना करण्याचा विचार सदैव ठेवायला हवा....
साखरेचा त्रास असणाऱ्या व्यक्तीला गोड प्रसाद खाण्याचा आग्रह केला जातो. देवाचा नैवद्य टाकून कसा चालेल म्हणून तोही श्रद्धे पोटी खातो अन् आजार बरा होण्याऐवजी बळावतो....
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406