जास्वदीची फुलाचे फायदे माहीत आहेत का ? या फुलाला फ्लावर ऑफ हेअर केअर असेही म्हटले जाते, पण का ? जास्वंदीची पाने आणि फुलासह, ब्राह्मी, कडीपत्ता, मोरआवळा, कोरफड, मेथी आदीपासून नैसर्गिक हेअर ऑईल कसे तयार करायचे ? या तेलाचे फायदे काय आहेत ? जाणून घ्या स्मिता पाटील यांच्याकडून…

Home » केस गळणे थांबवण्यासाठी घरीच तयार करा हेअर ऑईल…
previous post
next post