
घरच्या घरी बनवा मार्केट सारखे सुपर स्पॉंजी बेंगोली रसगुल्ला. रसगुल्ला ही पारंपारिक बंगाली स्वीट डिश आहे. हे करताना मऊ आणि स्पॉन्झी पनीरचे गोळे वेलची चव असलेल्या साखर सिरपमध्ये बुडवले जातात. घरी बनविणे खूप सोपे आहे, फक्त दूध, साखर आणि सायट्रिक ऐसीड आवश्यक आहे जो कोणत्याही स्वयंपाकघरात सर्व वेळी सहज उपलब्ध असतो.
स्मिता पाटील
रसगुल्ला मराठी रेसिपी | Rasgulla recipe in Marathi व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा