पिकांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करीत अस्मानी, सुलतानी संकटांशी चिवटपणे लढत खडकाळ, माळरानावर बागा फुलवित, दर्जेदार पिकं घेत आहेत. निर्यातीची स्वप्नं पाहत आहेत. या पार्श्वभूमीवर शेती करत...
मातीविश्वमध्ये स्त्री संवेदनांना वाट मोकळी करून दिली आहे. मनीषा पाटील म्हणतात,‘भरलेल्या डोळ्यांस्नी, थोडं छलकू दे गं, सासुरवाशीण हुंदका बाई, भिंतीना ऐकू दे ग…’भिंतींशिवाय दुसरे कोणी...