कवी सफरअली इसफ यांना सह्याद्री साहित्य काव्य पुरस्कार
चिपळूण येथे पुरस्काराचे मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण चिपळूण – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध कवी सफरअली इसफ यांना त्यांच्या दर्या प्रकाशन पुणेतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या अल्लाह ईश्वर काव्यसंग्रहासाठी...
