किफायतशीर कार्बनशोषक तंत्रज्ञान विकासाची गरज: मेजर जनरल डॉ. श्री पाल
कोल्हापूर: पर्यावरणातील कार्बनचे उत्सर्जन रोखणे ही आजची महत्त्वाची गरज आहेच, पण त्याचबरोबर वातावरणातील कार्बन थेट शोषून घेणारे किफायतशीर तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दिशेने संशोधनाची दिशा केंद्रित...