आवानओल पुरस्कार श्वेतल परब यांच्या ‘कोल्हाळ’ कादंबरीला जाहीर
नोव्हेंबर महिन्यात वैभववाडी येथे पुरस्काराचे वितरण कणकवली – अल्प कालावधी कोकणात अग्रेसर ठरलेल्या प्रभा प्रकाशन कणकवलीतर्फे दरवर्षी एका उत्कृष्ट साहित्यकृतीला प्रभावती कांडर स्मृती आवानओल पुरस्कार...
