January 28, 2023
Raviraj Chipkar Sandsript of Swami Samarath on Sagartirth
Home » Video : श्री स्वामी समर्थ प्रकटदिनानिमित्त वाळूशिल्प
काय चाललयं अवतीभवती फोटो फिचर

Video : श्री स्वामी समर्थ प्रकटदिनानिमित्त वाळूशिल्प

श्री स्वामी समर्थ प्रकटदिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरवली सागरतीर्थ समुद्रकिनारी रविराज चिपकर यांनी साकारलेले वाळूशिल्प. हे शिल्प रविराज यांनी अवघ्या दोन तासामध्ये तयार केले आहे.

Related posts

Navratri Biodiversity Theme : पांढऱ्या फुलातील जैवविविधतेची छटा…

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या अध्यक्षपदी भीमराव धुळुबुळू

गजनृत्य…

Leave a Comment