सयाजीराव महाराज यांच्या मते संत तुकाराम ‘शांतीब्रह्म तपस्वी’
तुकाराम आणि सयाजीराव गायकवाड सयाजीराव महाराज तुकाराम महाराजांना ‘शांतीब्रह्म तपस्वी’ समजत होते. त्याचबरोबर त्यांच्याकडे उच्च प्रतीची विद्वत्ता होती यावर सयाजीराव महाराजांचा विश्वास होता. ‘उच्च प्रतीची...