December 27, 2025
Home » Sharad Pawar

Sharad Pawar

सत्ता संघर्ष

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येतील का ?

स्टेटलाइन – राजकारणात गेली साडेसहा दशकाहूनअधिक काळ सक्रीय असलेल्या शरद पवारांची ओळख साहेब अशी आहे. अनेक अडचणी, संकटे व आजारांवर त्यांनी मात केली आहे. त्यांचा...
सत्ता संघर्ष

विरोधकांची वज्रमूठ…

मुंबई कॉलिंग – विरोधकांनी मुंबईत सत्याचा मोर्चा काढला निवडणूक आयोगाच्या विरोधात पण त्याला उत्तर देण्यासाठी भाजपने मुंबईत मूक आंदोलन केले. मुळात विरोधकांच्या या महामोर्चाला पोलिसांनी...
सत्ता संघर्ष

नवी मुंबई विमानतळाचे नामकरण कधी ?

मुंबई कॉलिंग – नवी मुंबईच्या उभारणीत रायगड जिल्ह्यातील लोकनेते दि. बा. पाटील यांचे योगदान सर्वात मोठे आहे. शेतकऱ्याच्या जमिनी मिळवून देण्यात त्यांची भूमिका मोठी होती....
सत्ता संघर्ष

पक्ष उभारणीसाठी पुन्हा वणवण…

शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस दहा, तर उद्धव ठाकरेंची शिवसेना वीस आमदारांपर्यंत संकुचित झाली आहे. किमान संख्याबळ नसतानाही विधानसभेत विरोधी पक्ष नेतेपद मिळावे यासाठी या तीनही...
सत्ता संघर्ष

काँग्रेसच्या पराभवाची मालिका

राहुल गांधी वगळता काँग्रेसकडे सर्व राज्यात फिरणारे राष्ट्रीय नेते आहेत तरी कोण ? निवडणुका आल्या की काँग्रेस कार्यकर्ते एकत्र दिसतात पण तेही सत्तेसाठी जमतात. भाजपचे...
सत्ता संघर्ष

कौल कोणाला…

महाआघाडी व महायुतीतील मित्रपक्षांमध्ये स्पर्धा आहेच. आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त आमदार निवडून आले तरच आपल्याला महत्त्व मिळते, हे त्यांच्या नेत्यांना चांगले ठाऊक आहेत. आमदारांच्या संख्याबळावरच...
सत्ता संघर्ष

काका विरुद्ध पुतण्या…

अजित पवार हे अत्यंत महत्त्वाकांक्षी नेते आहेत. राज्याचे मुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होणे अशी त्यांची महत्त्वाकांक्षा आहेच. सन २००४ मध्ये शरद पवार हे...
काय चाललयं अवतीभवती

साखर उद्योगाच्या माहितीचा फायदेशीर ग्रंथ : शरद पवार

पुणे : साखर उद्योगात माजी सनदी अधिकारी शेखर गायकवाड यांनी अनेक वर्षे काम केले आहे. साखर धंद्याबाबतच्या इतिहासाची संपूर्ण एकत्रित माहिती असलेला ग्रंथ त्यांनी तयार...
कविता फोटो फिचर व्हिडिओ

शरद पवार यांना ऐकवला गोफणगुंडा…

तवा माणूस माणसांत व्हता… शिवाजी सातपुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समोर सादर केली कविता.....
काय चाललयं अवतीभवती

मराठेशाहीचा वारसा लाभलेला पुरंधरचा लोकशाहीतला वीर!

सुरसिंह उर्फ दादा जाधवराव दिवे घाटाजवळच्या त्यांच्या वाडवडिलांपासूनच्या ऐतिहासिक वाड्यावर निवांत असतात. कालच्या ९ जुलैला त्यांनी वयाची ८७ वर्षं पूर्ण केली. या निमित्तानं त्यांच्या वाड्यावर...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!