वारणानगर शाखा साहित्य परिषदेच्यावतीने पुरस्कारांसाठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन
कोल्हापूर – वारणा विभाग सत्कार्य संवर्धक मंडळ व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा वारणानगर यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या ग्रंथ पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे....