जाडजुड महिला डाॅक्टरजवळ गेली आणि म्हणाली, डाॅक्टर साहेब तुम्ही तर म्हणाला होता खेळल्याने जाडी कमी होते पण माझी तर जरा सुद्धा कमी झाली नाही.
डाॅक्टरांनी विचारले, तुम्ही कोणता खेळ खेळता ?
जाडजुड महिला म्हणाली, कॅन्डी क्रश
- उत्तर भारतात पुन्हा पाऊस व बर्फबारीचे आवर्तन
- ओरड एल-निनोची, अन् भिती दुष्काळाची ?
- ईशान्य मान्सूनचे देशातून प्रयाण
- दलित चळवळीच रूपांतर आर्थिक विकासाच्या चळवळीत करण्यासाठी रामदास आठवलेंचा पुढाकार
- नद्यांमधील क्रूझ पर्यटनाला चालना देणार – केंद्रीय पर्यटन मंत्री जी.किशन रेड्डी
- नफरत छोडो… भारत जोडो
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.